top of page
FUNRUN BANNER.jpg

Thank You 

Thank you for submitting registration. A email copy of registration has been sent to registered email ID of Emergency Contact. 

For Parents, Guardians, Students in college etc, visit this link for paid entry for 1.6KM. If you wish to participate in 21Km, 10Km, 5Km visit Home page. 

  • This is not a final confirmation. You will receive a confirmation email after your registration details are verified.

  • A detailed confirmation email will be sent two weeks prior to the event.

  • T-shirt and Running Bib must be collected only on 27th and 28th November. The venue and collection timing details will be shared one week before the event.

  • For any queries, please write to kdrunners@gmail.com.

नोंदणी केल्याबद्दल धन्यवाद. नोंदणीची एक ईमेल प्रत आपत्कालीन संपर्काच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे.

पालक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक इत्यादींसाठी, १.६ किमीच्या सशुल्क प्रवेशासाठी या लिंकवर क्लिक करा. जर तुम्हाला २१ किमी, १० किमी, ५ किमी मध्ये सहभागी व्हायचे असेल तर होम पेजवर क्लिक करा.

सूचना:

  • ही नोंदणीची पुष्टी नाही. तुमचे विवरण पडताळल्यानंतरच तुम्हाला पुष्टीकरण ईमेल पाठवण्यात येईल.

  • कार्यक्रमाच्या तारखेपूर्वी दोन आठवडे, तपशीलासहित पुष्टीकरण ईमेल पाठवण्यात येईल.

  • टी-शर्ट आणि रनिंग बिब केवळ ७ व नोव्हेंबर रोजीच वितरित केले जातील. वितरणाचे ठिकाण आणि वेळ याची माहिती कार्यक्रमाच्या एक आठवडा आधी दिली जाईल.

  • कोणतेही प्रश्न असल्यास कृपया kdrunners@gmail.com या ईमेलवर संपर्क साधा.

bottom of page